एक्स्प्लोर

Health Tips : 'या' सवयींमुळे दात लवकर खराब होतात; वेळीच दातांची योग्य काळजी घ्या

Health Tips : अनेकदा आपण आपल्या दातांकडे लक्ष देत नाही. अशावेळी अनेक सवयी आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत.

Health teeth Tips

1/8
जास्त गोड खाणे देखील दातांसाठी हानिकारक असते, त्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते.

2/8
जर तुम्हाला वाटत असेल की दात जोरात घासले की दात लवकर साफ होतात तर हा तुमचा गैरसमज आहे. दात जोरात घासल्याने दात खराब होतात आणि हिरड्यांनाही सूज येते.

3/8
जर तुम्ही तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ एकच ब्रश वापरत असाल तर ते तुमच्या दातांनाही हानी पोहोचवू शकते. डॉक्टरांचा असा सल्ला आहे की टूथब्रशचा वापर 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ करू नये. ब्रश वेळीच चेंज करावा.

4/8
तंबाखू चघळल्याने दातांमधील नसांमध्ये रक्त कमी होते, त्यामुळे हिरड्या आणि दात दोन्ही खराब होतात.

5/8
सध्या दातांनी बाटलीचं झाकण उघडण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. लोकांना हे करणं गंमत वाटते. पण यामुळे दातांना खूप नुकसान होऊ शकते.

6/8
दातामध्ये एखादी गोष्ट अडकली तर लोक टूथपिकने ते काढण्याचा प्रयत्न करतात, असे केल्याने दाताला इजा होऊ शकते आणि सोबतच हिरड्यांवरदेखील परिणाम होऊ शकतो.

7/8
अनेकजण सहसा तणावात किंवा टेंन्शनमध्ये असताना दात घासतात. ही सवय दातांसाठी देखील हानिकारक ठरू शकते.

8/8
अनेकांना उन्हाळ्यात बर्फ चघळायला आवडते, असे केल्याने तुमच्या दातांचा इनॅमल खराब होतो.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?

धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर

जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vare Niwadnukiche : वारे निवडणुकीचे लोकसभा निवडणुकींच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 18 एप्रिल 2024Bhandara Lok Sabha : भंडारा मतदान कंद्रावर तयारी,भंडारा -गोंदियात 2 हजार 133 मतदान केंद्रLok Sabha 2024 : उद्या कोण कोणाविरुद्ध लढणार ? पाचही मतदारसंघांचा आढावाUdayanRaje Bhosle Assest : उदयनराजेंची एकूण संपत्ती 20 कोटी 55 लाख रूपये ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार

जमीन जुमला, सोन्या-नाण्याची आरास, गाडी-घोडा बंगला, राजेशाही थाट, उदयनराजेंची संपत्ती किती

''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2024 | गुरुवार

Embed widget