एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Grains Benefits : हिवाळ्यात रोज खा हे 'चार' प्रकारचे धान्य; थंडीत रहा उबदार!

हिवाळ्यात ही धान्ये खूप फायदेशीर मानली जातात. त्यांचे सेवन केल्याने आजार शरीराला स्पर्शही करत नाहीत. थंड हवामानात या चार जाड धान्यांचा आहारात अवश्य समावेश करा.

Eat these 4 types of grains every day in winter You will not feel cold you will not get sick Pexel.com

1/7
हिवाळ्यात ही धान्ये खूप फायदेशीर मानली जातात. त्यांचे सेवन केल्याने आजार शरीराला स्पर्शही करत नाहीत. थंड हवामानात या चार जाड धान्यांचा आहारात अवश्य समावेश करा.
हिवाळ्यात ही धान्ये खूप फायदेशीर मानली जातात. त्यांचे सेवन केल्याने आजार शरीराला स्पर्शही करत नाहीत. थंड हवामानात या चार जाड धान्यांचा आहारात अवश्य समावेश करा.
2/7
हिवाळ्यात कपडे घालण्यापासून खाण्यापर्यंत सर्व काही बदलते. स्वत:ला उबदार ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात आणि हेल्दी खाण्यास सुरुवात करतात.

3/7
हिवाळ्यात बाजरी देखील खूप फायदेशीर मानली जाते. त्यांचे सेवन केल्याने आजार शरीराला स्पर्शही करत नाहीत.

4/7
थंड हवामान, तंदुरुस्ती आणि आजारांपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर हिवाळ्यात आपल्या आहारात बदल करणे गरजेचे आहे .

5/7
ज्वारी : ज्वारी अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. यात व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन सारखे घटक असतात. त्यामुळे ज्वारी चयापचय वाढवून केस आणि त्वचेला फायदा करते. त्याचबरोबर मॅग्नेशियम हाड आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. यात आढळणारे फायबर आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. रक्तातील साखरेची पातळी टिकवून वजन कमी करण्यासही ज्वारी उपयुक्त आहे.

6/7
सातू : सातू फायबर, प्रथिने, थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन,  फोलेट, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि तांबे यांनी समृद्ध आहे. खाण्यापूर्वी सातू कमीत कमी चार तास पाण्यात भिजवून ठेवावी, असे पोषणतज्ञांचे  म्हणणे आहे. यानंतर पुलाव, कोशिंबीर किंवा इतर कोणतीही वस्तू बनवून खाऊ शकता. सातूच्या  पिठाची भाकरी देखील फायदेशीर मानली जाते.

7/7
सावा :सावा हे भारतातील सर्वात जुन्या पिकांपैकी एक आहे आणि हा वरईचाच एक प्रकार आहे. त्यास वरी, कुटकी या नावांनीही ओळखले जाते. दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे सावा हे प्रमुख अन्न आहे. साव्याला बार्नयार्ड बाजरी असेही म्हणतात. नाचणीप्रमाणे ८ तास पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर त्याचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. त्यासोबत डोसा, पुलाव किंवा खिचडी बनवू शकता. यात फायबर, कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणात असतात.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला

Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर

सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget