Empty Stomach Green Tea : उपाशीपोटी ग्रीन टी पिणं चांगलं की वाईट? जाणून घ्या...
Empty Stomach Green Tea : उपाशीपोटी ग्रीन टी पिणं चांगलं की वाईट?उपाशीपोटी ग्रीन टी पिणं सगळ्यांसाठी योग्य नसतं.

Empty Stomach Green Tea
1/8
काही लोकं वजन कमी करण्याच्या कारणाने ग्रीन टी पिण्याला प्राधान्य देतात.
2/8
त्यांना असं वाटत की ग्रीन टी चा उद्देश्य वजन कमी करणे आहे आणि ही खरीच गोष्टी आहे पण ते उपाशी पोटीच ग्रीन टी घेतात
3/8
प्रत्येकाचं आरोग्य वेगळ असतं तर उपाशीपोटी ग्रीन टी पिणं सगळ्यांसाठी योग्य नसतं.
4/8
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि कॅफिन असतं, जे शरीराला ऊर्जा देतात आणि मेटाबॉलिझम वाढवतात.
5/8
पण रिकाम्या पोटी ग्रीन टी घेतल्यास त्यातील कॅफिनमुळे अॅसिडिटी, मळमळ, डोकेदुखी किंवा पोटात जळजळ होऊ शकते.
6/8
काही लोकं ज्यांना कॅफीन जास्त प्रमाणात सहन होत नाही त्यांना हातपाय थरथरणे किंवा चिडचिडेपणा असे अनुभव येउ शकतात.
7/8
ग्रीन टीचे फायदे घ्यायचे असतील तर ते जेवल्यानंतर किंवा नाश्त्यानंतर ३०–४५ मिनिटांनी घेणं अधिक योग्य आहे.
8/8
दिवसातून २–३ वेळा ग्रीन टी चालतो, पण उपाशीपोटी घेणं टाळावं.
Published at : 03 Oct 2025 01:35 PM (IST)