Heart Disease : वजन कमी करण्याच्या या औषधामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का ते फक्त एक मिथक आहे का . सत्य जाणून घेऊया
डॉक्टरांच्या मते, वजन कमी करण्याच्या औषधांमुळे हृदयविकाराचा धोका वाढत नाही. सेमॅग्लुटाइडने तो 42% तर टिर्झेपॅटाइडने 58% पर्यंत कमी झाल्याचे संशोधनात दिसून आले.

Heart disease (Photo credit : Pinterest)
1/9
आजकाल, जर तुम्ही लोकांना विचारले की त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या कोणती , तर त्यांची बहुतेक उत्तरे लठ्ठपणाबद्दलच असतील.
2/9
सर्व वयातील लोक या आजाराने ग्रस्त आहेत. बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव या आजाराच्या वेगाने पसरण्यास कारणीभूत ठरत आहे. तो कमी करण्यासाठी व तो रोखण्यासाठी अनेक जण औषधांचा अधिक वापर करतायत . वजन कमी करण्याच्या या औषधामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का ते फक्त एक मिथक आहे का . सत्य जाणून घेऊया.z
3/9
वजन कमी करण्याच्या या औषधामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का ते फक्त एक मिथक आहे का . सत्य जाणून घेऊया.
4/9
अमेरिकेत झालेल्या संशोधनानुसार, ओझेम्पिक औषध वजन कमी करण्यासाठी तसेच हृदयरोगांमध्ये फायदेशीर ठरले आहे.
5/9
हे संपूर्ण संशोधन 'मास जनरल ब्रिघम' या डायकल ग्रुपच्या डॉक्टरांनी केले होते, ज्याच्या निकालांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले.
6/9
या संशोधनात सेमाग्लुटाइड आणि टिर्झेपाटाइड ही औषधे हृदयरोगींसाठी उपयुक्त ठरून रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले.
7/9
संशोधकांनी संपूर्ण अभ्यासात 90000 लोकांचा समावेश केला, ज्यांना हृदयविकार, लठ्ठपणा आणि टाइप-2 मधुमेहाची लक्षणे होती.
8/9
डॉक्टरांच्या मते, वजन कमी करण्याच्या औषधांमुळे हृदयविकाराचा धोका वाढत नाही. सेमॅग्लुटाइडने तो 42% तर टिर्झेपॅटाइडने 58% पर्यंत कमी झाल्याचे संशोधनात दिसून आले.
9/9
वजन कमी करण्यासाठी औषध घेताना ते खरे व ब्रँडेड असणे आवश्यक आहे, अन्यथा धोका वाढू शकतो.(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 02 Oct 2025 08:29 AM (IST)