Anil Kapoor New Look : अनिल कपूरच्या नव्या लूकवर चाहते घायाळ; सत्तरीतही दिसतात यंग अँड हँडसम
Anil Kapoor New Look : अनिल कपूरच्या नव्या लूकवर चाहते घायाळ सत्तरीतही दिसतात यंग अँड हँडसम
Continues below advertisement
Anil Kapoor New Look Fans are shocked by Anil Kapoors new look He looks young and handsome even in his seventies
Continues below advertisement
1/9
वयाच्या 69व्या वर्षीही अनिल कपूर फिटनेस आणि स्टाइलमुळे चर्चेत असतात.
2/9
अनिल कपूर सोशल मीडियातही तितकेच सक्रीय आहेत. त्यांच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतो.
3/9
ऑल-ग्रे लुकमध्ये अनिल कपूर यांनी वय केवळ आकडा असल्याचं पुन्हा सिद्ध केलं.
4/9
अनिल कपूर यांच्या नव्या लूकचं नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं. तसेच इतर कलाकारांनी त्यांच्या नव्या लूकवर कमेंट केली.
5/9
अनिल कपूर यांच्या पोस्टवर रितेश देशमुखने कमेंट करत कौतुक केलं.
Continues below advertisement
6/9
रितेशने कमेंटमध्ये “कमाल दिसताय” असं म्हटलं आहे.
7/9
दरम्यान, अनिल कपूर यांचा नवा लूक त्यांच्या आगामी चित्रपटासाठी आहे का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यावर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
8/9
अनिल कपूर शेवटी वॉर 2 या चित्रपटात झळकले होते. लवकरच ते सुभेदार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील.
9/9
तसेच YRF स्पाय युनिव्हर्समधील चित्रपटातही अनिल कपूर झळकणार असल्याची माहिती आहे.
Published at : 03 Feb 2026 05:59 PM (IST)
= 9">