Guava Facts : पेरू खाल्ल्यानंतर 'या' गोष्टींचा होऊ शकतो त्रास!
Guava Facts : पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी, दूध, दही, केळं किंवा छाछ घेऊ नका. जाणून घ्या नेमकं काय होतं?

Guava
1/10
आपण ऋतूंनुसार फळांचे सेवन करतो आणि पेरू हे पौष्टिक फळ आहे. त्यात असलेलं व्हिटॅमिन C तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
2/10
तुम्हाला माहित आहे का? पण पेरू खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाल्ल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
3/10
जर तुम्ही पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पियत असाल तर तुम्हाला सर्दी-खोकला होण्याची शक्यता वाढू शकते आणि पचनक्रिया देखील बिघडू शकतं.
4/10
पेरू खाल्ल्यानंतर केळं खाणं टाळावं. कारण केळं आणि पेरू एकत्र खाल्ल्यास तुमच्या पोटात गॅस निर्माण होऊ शकते.
5/10
तसेच डोकेदुखी आणि पोटदुखीची समस्या देखील निर्माण होऊ शकते.
6/10
दूध आणि पेरू एकत्र घेतल्याने पचनावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.
7/10
पेरू खाल्ल्यानंतर दही खाल्ल्यास पोटात थंडी पोहचू शकते. त्यामुळे तुम्हाला उलट्याही होऊ शकतात.
8/10
पेरू खाल्ल्यानंतर छाछ पिणं आरोग्यासाठी हानिकारक असतं. यामुळे पोटात जळजळ आणि आम्लपित्त वाढू शकतं.
9/10
त्यामुळे पेरू खाल्ल्यानंतर थोडा वेळ काहीही खाऊ नये. काही वेळानंतर पेरूचे फायदे तुमच्या शरीराला मिळतात आणि त्रास टाळता येतो.
10/10
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 29 Oct 2025 04:28 PM (IST)