In Pics | Bigg Boss 14 स्पर्धकांना दर आठवड्याला मिळतं इतकं मानधन,‘ही’ अभिनेत्री करते सर्वाधिक कमाई
एबीपी माझा वेब टीम | 18 Feb 2021 08:09 AM (IST)
1
सिद्धार्थ शुक्लाला दर आठवड्याला 32 लाख रूपये मिळतात.
2
गायक राहुल शो अर्ध्यात सोडून गेला होता. परंतु आता परत आला असून सहभागासाठी आठवड्याला 1 लाख रुपये मिळतात.
3
अभिनेत्री जॅस्मीन भसीनला दर आठवड्याला 3 लाख रूपये मिळतात. बिग बॉसच्या या हंगामातील जॅस्मीन दुसऱ्या क्रमांकावरील अधिक मानधन मिळणारी स्पर्धक आहे
4
गौहर खानला आठवड्याला 25 लाख रूपये मानधन दिले जाते
5
बिग बॉस 14 (Bigg Boss 14) हा रिआलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. सिझनमधील स्पर्धक देखील प्रेक्षकांचे भरपूर मंनोरजन करताना दिसत आहे. परंतु यासाठी स्पर्धकांना देखील त्यांच्या लोकप्रियतेनुसार मानधन मिळते.
6
रूबीना दिलैकला देखील सहभागी होण्यासाठी चांगले मानधन दिले आहे. रूबीनाला आठवड्याला 5 लाख रूपये मिळतात. रूबीना या सीझनची महागडी स्पर्धक आहे.
7
हिना खानला आठवड्याला 20 लाख रूपये दिले जातात.