✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTOS | झिरो ते हिरो ट्रान्सफॉर्मेशन; जुन्या फोटोंमध्ये कपिल शर्माला ओळखताही येणार नाही

एबीपी माझा वेब टीम   |  04 Dec 2020 09:19 PM (IST)
1

कपिल 'कॉमेडी सर्कस'मध्ये वारंवार विजेता बनला. कॉमेडीमध्ये ठसा उमटवल्यानंतर कपिलने स्वत:चा 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' हा शो लाँच केला.

2

नुकतच लॉकडाऊनमध्ये कपिल शर्माचे 11 किलो वजन कमी केले आहे. कपिलने इंस्टाग्रामवर आपला फिटनेट फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

3

या विजयानंतर कपिलच्या करिअरने भरारी घेतली. कपिल शर्मा आजकाल आपल्या लूक आणि फिटनेसबाबत खूप सतर्क असते. पण टीव्ही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कपिल शर्मा आता दिसतो तसा दिसत नव्हता. कपिलने आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन लूकने सर्वांना चकित केले आहे.

4

कपिल आधी पंजाबी कॉमेडी शो 'हसते रहो' दिसला होता. त्यानंतर कपिलने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' साठी ऑडिशन दिले. ज्यामध्ये त्याला रिजेक्ट करण्यात आलं. पण कपिलने कधीही हार मानली नाही आणि पुन्हा एकदा 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' शोमध्ये ऑडिशन दिले आणि यावेळी त्यांची निवड झाली. कपिल त्याच सीझनचा विजेता होता.

5

कपिल शर्मा हे नाव आज देशातील जवळपास सर्वांनाच ठाऊक आहे. कपिल शर्माने कॉमेडियन म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र कपिलचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. कपिलने थिएटर आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली आणि कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर अर्धवेळ थिएटर शिकवायचा.

6

कपिल शर्मा हे नाव आज देशातील जवळपास सर्वांनाच ठाऊक आहे. कपिल शर्माने कॉमेडियन म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र कपिलचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. कपिलने थिएटर आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली आणि कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर अर्धवेळ थिएटर शिकवायचा.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • PHOTOS | झिरो ते हिरो ट्रान्सफॉर्मेशन; जुन्या फोटोंमध्ये कपिल शर्माला ओळखताही येणार नाही
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.