✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मालदीवमध्ये हनिमून साजरा करतेय काजल अग्रवाल; ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

एबीपी माझा वेब टीम   |  08 Nov 2020 08:27 PM (IST)
1

काजल ही साउथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 2007 मध्ये लक्ष्मी कल्याणम' या चित्रपटातून साउथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. मात्र, 2009 मध्ये 'मागधीरा' हा चित्रपट काजलसाठी टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर तिचे नाव साउथ इंडस्ट्रीत मोठ्या अभिनेत्रींमध्ये येऊ लागले.

2

यापूर्वी काजलच्या करवा चौथचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तीने रेड मास्क घातला होता. या फोटोबरोबर काजलने एक कॅप्शनही लिहिले होते - 'हॅपी फर्स्ट करवाचौथ' जो त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंतीस उतरला होता.

3

फोटो बघून दोघेही हनिमूनचा काळ किती एन्जॉय करतायेत याचा अंदाज येऊ शकतो.

4

याशिवाय काजलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात ती रेड आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

5

फोटोसह गौतमने एक कॅप्शनही लिहिले आहे, 'सर्व आवश्यक खबरदारी घेत पुन्हा प्रवास केला, यासाठी मी भाग्यवान आहे, हळूहळू आम्ही सर्वजण सामान्य स्थितीकडे जात आहोत'.

6

गेल्या महिन्यात अभिनेत्री काजल अग्रवालने व्यावसायिक गौतम किचलूशी लग्न केले. लग्नानंतर काजलचे एकामागून एक असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. याच भागात आता काजलचा पती गौतमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो त्यांच्या हनीमूनशी जोडला जात आहे. फोटोत गौतम समुद्राच्या किनाऱ्यावरील कॉटेज सारख्या ठिकाणी दिसत आहे. त्याचा हा फोटो काजलने घेतल्याचे बोलले जात आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलिवूड
  • मालदीवमध्ये हनिमून साजरा करतेय काजल अग्रवाल; ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.