✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Varun-Natasha Wedding | वरुण-नताशाचा लग्नसोहळा; पाहा इनसाइड फोटो

एबीपी माझा वेब टीम   |  25 Jan 2021 08:01 AM (IST)
Varun-Natasha Wedding | वरुण-नताशाचा लग्नसोहळा; पाहा इनसाइड फोटो
1

आपल्या हेअरस्टाईलसाठी तिने पांढऱ्या रंगाच्या फुलांची निवड केली होती.

2

लग्नासाठी तयार होतानाचा नताशाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

3

निर्माता, दिग्दर्शक करण जोहर या विवाह सोहळ्यात उपस्थित होता.

4

वरुण धवनने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

5

मोजक्याच आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला

6

अलिबागमधील सासवने परिसरात 'द मेन्शन हाऊस'मध्ये वरुण-नताशाचा विवाह सोहळा पार पडला.

7

तसेच वरुणची नववधू नताशाने स्वतः डिझाइम केलेला लेहेंगा वेअर केला होता. दरम्यान, नताशा स्वतः फॅशन डिझायनर आहे.

8

वरुण धवनने लग्नाच्या या खास क्षणी आपला मामा आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली खास शेरवानी वेअर केली होती.

9

लहानपणीची मैत्रिण नताशा दलालसोबत वरुण धवनने आपली लग्नगाठ बांधली.

10

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल यांनी आपली लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर दोघांनी जवळपास रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी लग्नाचा वेन्यू 'द मैन्शन हाउस'बाहेर येत मीडियासोबत आपला फर्स्ट लूक शेअर केला.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलिवूड
  • Varun-Natasha Wedding | वरुण-नताशाचा लग्नसोहळा; पाहा इनसाइड फोटो
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.