✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Jaya Bachchan | जय बच्चन यांचं कमबॅक! हिंदी नव्हे, मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

एबीपी माझा वेब टीम   |  17 Feb 2021 06:20 PM (IST)
1

सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु असून चित्रपटाचं नावाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

2

2013 मध्ये 'सनग्लासेस' या चित्रपटातून त्या शेवटच्या झळकल्या होत्या. अशातच आता तब्बल सात वर्षानंतर त्या चित्रपटांमधून पुनरागमन करणार आहेत.

3

दरम्यान, जया बच्चन यांची भूमिका असणाऱ्या या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही.

4

1973 साली त्यांनी बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी आपली लग्नगाठ बांधली. त्यानंतर काही मोजके चित्रपट वगळता जय बच्चन चित्रपट सृष्टीपासून लांबच राहिल्या.

5

गजेंद्र अहिरे यांनी आतापर्यंत अनुमती, पोस्टकार्ड, अनवट, बायोस्कोप यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.

6

'शी द पीपल' या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, जया बच्चन यांची भूमिका असणाऱ्या या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन गजेंद्र अहिरे करणार आहेत.

7

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जया बच्चन कोणत्याही बॉलिवूड पटातून नव्हे, तर मराठी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

8

अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलिवूड
  • Jaya Bachchan | जय बच्चन यांचं कमबॅक! हिंदी नव्हे, मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.