✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO | जान्हवी कपूरचा रेट्रो लूक व्हायरल

एबीपी माझा वेब टीम   |  10 Nov 2020 11:21 PM (IST)
1

जाह्नवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या रेट्रो लूकची काही फोटो शेअर केले आहेत.

2

जाह्नवीने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, 1950 चा इरा एक दिवस जगले, मजा आली.

3

निळ्या साडीतले हे फोटो तिची आई श्रीदेवी यांची आठवण करुन देत आहे.

4

जान्हवी या फोटोंमध्ये क्लासिकल स्टाईलमध्ये दिसत आहे. काही काळ जुन्या काळात जायचं आहे, असं जान्हवीने म्हटलं.

5

रेट्रो लूकमधले जाह्नवी कपूरचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

6

अभिनेत्री जान्हवी कपूर 'कारगिल गर्ल' सिनेमामुळे चर्चेत होती, आता पुन्हा ती तिच्या काही फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • PHOTO | जान्हवी कपूरचा रेट्रो लूक व्हायरल
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.