Birthday Photo : कुटुंबासोबत बेबोने मध्यरात्री असा साजरा केला वाढदिवस, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम | 21 Sep 2020 09:09 AM (IST)
1
या फोटोंमध्ये करीनासोबत आई बबीता कपूर, वडील रणधीर कपूर करिश्मा कपूर यांच्यासह इतर सदस्य करीनाच्या बर्थडे पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत.
2
करीना कपूर खानचा आज 40 वा वाढदिवस आहे. तीचा हा दिवस खास बनवण्यासाठी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होती.
3
सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
4
करीना कपूर पुन्हा एकदा आई बनणार आहे. लवकरच करीना आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे.
5
फोटोमध्ये आपण पाहू शकता की केकवर बेबोची डमी बनविली आहे.
6
या पार्टीचे काही खास फोटो करिश्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.