✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • महाराष्ट्र
  • PHOTO | भन्नाट आयडिया... श्रमिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सोलापुरात रंगू लागल्या भिंती

PHOTO | भन्नाट आयडिया... श्रमिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सोलापुरात रंगू लागल्या भिंती

आफताब शेख, एबीपी माझा Updated at: 20 Aug 2020 03:44 PM (IST)
1

सोलापूर हे कष्टकरी आणि कामगारांचं शहर.. त्यामुळे अनेकांचं हातावर पोट आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद पडले.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

आकर्षक चित्रकृती, अक्षर, गणितीय आकडेमोड, विज्ञानातील प्रयोग, महापुरुषांची नावे, सामान्यज्ञान इत्यादी बाबी रंगबेरंगी पद्धतीने रेखाटण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

3

आतापर्यंत 180 हून अधिक भिंती शाळेतर्फे रंगवून झाल्या आहेत.

4

गणितातील सूत्रे, इंग्रजी-मराठी व्याकरण, अक्षर ओळख, यांसह इतर शालेय पाठ्यक्रम या भिंतीवर रेखाटण्यात आलं आहे.

5

त्यानुसार शाळेच्या परिसरातील भिंतीवर पाठ्यक्रमातील बाबी रंगवण्यास सुरुवात झाली.

6

नीलमनगर परिसरातील आशा मराठी विद्यालय आणि धर्मण्णा सादूल प्रशालेने हा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवला आहे. शाळेतील सहशिक्षक राम गायकवाड यांनी ही अनोखी कल्पना सुचविली.

7

त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात इथं फार मोठी अडचण होती. त्यावर उपाय म्हणून इथल्या शिक्षकांना बोलक्या भिंतींची संकल्पना सुचली. आणि कामगार वस्तीतल्या या परिसरातील भिंती शालेय पाठ्यक्रमाने रंगू लागल्या.

8

या परिसरात शेकडो कुटूंब राहतात, यात बहुतांश जण हे श्रमजीवी आहेत. हातावर पोट असलेल्या या कामागारांकडे स्मार्टफोन असण्याची शक्यता फारच कमी.

9

काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली, मात्र कामगारांच्या शहरात अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत. यावर जिल्ह्यातील काही शाळांनी वेगळे प्रयोग देखील केले.

10

असाच एक प्रयोग शहरातील नीलमनगर भागातील शाळेने केलाय. सोलापूर शहराच्या पूर्व भागातील नीलमनगर हा परिसर विडी कामगार आणि गिरणी कामगारांची वस्ती असलेला भाग आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.