Galwan Valley | अशी आहे गलवान व्हॅली, जिथं सुरु आहे भारत-चीन संघर्ष
भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत.
याच गलवान घाटीत 1962 साली भारत-चीनदरम्यान युद्ध झालं होतं
सध्या याच मनमोहक दिसणाऱ्या गलवान व्हॅलीत भारत-चीनदरम्यान संघर्ष सुरु आहे. यात काल भारताचे वीस जवान शहीद झाले.
शोक नदीचे दोन किमी पात्र आहे. गलवान हा छोटा नाला आहे.
शोक नदीच्या पूर्वेकडे गलवान व्हॅली आहे
2012 पासून गलवान व्हॅली रोड काम सुरू. ते काम पूर्ण होत असताना चीनचा आक्षेप. सीमेपलिकडे चीन ने पक्के रस्ते तयार केलेत, पण आपण काही केलं की चीनच्या कुरापती सुरु होतात.
शोक नदीच्या (river of distress ) बाजूने आपण रस्ते काम सुरू केले.
2008 मध्ये दर्बुक शोक दौलत बेक ओल्डी (DBO) ते सुलतान चुस्कूपर्यंत आपण पुल तयार केला. हा रस्ता डीबीओ पर्यंत केला.
आपण गलवान व्हॅली 2008 साली सुरु केली.
याच गलवान व्हॅलीत भारत आणि चीन दरम्यान संघर्ष सुरु आहे.