In Pics | अर्जुन पुरस्कार विजेता पैलवान राहुल आवारे लग्नाच्या बेडीत
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2021 09:48 PM (IST)
1
अर्जुन पुरस्कार विजेता पैलवान राहुल आवारे आज लग्नाच्या बेडीत अडकला.
2
अर्जुनवीर प्रशिक्षक काका पवार यांची कन्या ऐश्वर्याशी राहुलचा विवाह पुण्यातल्या बावधन येथे संपन्न झाला.
3
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लग्नमुहूर्ताला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.
4
आपल्या सांसारिक आयुष्याला सुरुवात करत असतानाही राहुलनं कुस्तीवरचं आपलं पहिलं प्रेम ठासून दाखवून दिलं आहे.
5