In Pics : विरुष्काच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस; पाहा UNSEEN PHOTO
पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट पॅटरनिटी लीव्हसाठी मायदेशी परतणार आहे.
यंदाचा लग्नाचा वाढदिवस दोघांसाठीही खूप खास आहे. कारण अनुष्का आणि विराटच्या घरी जानेवारीत चिमुकला पाहुणा येणार आहे.
विरुष्का म्हणजे, सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी कपल्सपैकी एक. दोघंही नेहमीच एकमेकांसोबत दिसून येतात.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली होती.
यंदाचा लग्नाचा वाढदिवस दोघांसाठीही खूप खास आहे. कारण अनुष्का आणि विराटच्या घरी जानेवारीत चिमुकला पाहुणा येणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट पॅटरनिटी लीव्हसाठी मायदेशी परतणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली होती.
विराट आणि अनुष्काने सहा वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आपली लग्नगाठ बांधली होती.