✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

In Pics : माहीच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण

एबीपी माझा वेब टीम   |  15 Aug 2020 11:43 PM (IST)
1

007 नंतर धोनीकडे वन डे आणि कसोटी संघाचीही जबाबदारी आली. 2009 साली त्यानं भारताला कसोटी क्रमवारीत नंबर वनवर नेऊन ठेवलं. त्यानंतर 600 पेक्षा जास्त दिवस भारतीय संघ कसोटीत पहिल्या स्थानावर कायम होता.

2

2013 साली धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतानं विजेतेपदाचा मान मिळवला. आणि आयसीसीच्या तीनही मानाच्या स्पर्धा जिंकून देणारा धोनी हा भारताचा एकमेव कर्णधार ठरला.

3

2011 च्या वन डे विश्वचषक धोनीचा सिंहाचा वाटा होता. फायनलमध्ये धोनीनं लॉंग ऑनला खेचलेला तो विजयी षटकार आजही प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात कोरला गेलाय.

4

2011 चा वन डे विश्वचषक हा धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतला मानबिंदू ठरावा. कारण धोनीच्या टीम इंडियानं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 28 वर्षानंतर भारताला दुसऱ्यांदा विश्वचषक मिळवून दिला

5

धोनीच्या नेतृत्वात भारतानं घरच्या मैदानात 21 कसोटी जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय.

6

यष्टीमागेही त्यानं कमाल करताना आजवर तब्बल 829 फलंदाजांना माघारी धाडलंय. धोनीच्या नेतृत्वात भारतानं आजवर 110 वन डे, 27 कसोटी आणि 42 टी ट्वेन्टी सामने जिंकले आहेत.

7

2007 साली ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट नुकतच बाळसं धरु लागलं होतं. धोनीच्या कुशल नेतृत्वामुळे भारतानं पहिल्याच टी ट्वेन्टी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आणि धोनी क्रिकेटरसिकांच्या गळ्यातला ताईत बनला.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • In Pics : माहीच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.