In Pics : अकोल्यात साकारला 'चाॅकलेट'चा बाप्पा...
उमेश अलोणे, एबीपी माझा | 24 Aug 2020 10:24 PM (IST)
1
कुटुंबातील ही छकुलीही बाप्पाला साकारण्यात सहभागी होती.
2
गणपती घडवताना राधिका छटवाल आणि सहकारी
3
चॉकलेटच्या बाप्पासाठी बनविलेले चॉकलेटचे मोदक
4
चॉकलेटच्या गणपतीवर शेवटचा हात फिरवताना कर्मचारी
5
तयार झालेला चॉकलेटचा बाप्पा
6
गणपतीच्या आरतीला चॉकलेटचा प्रसाद