In Pics : थंडीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी; जम्मू-काश्मीरमध्ये बर्फाची मखमली चादर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Nov 2020 08:25 PM (IST)

1
यामुळे पर्वत रागांमधील या परिसराचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटला.

3
हिमवृष्टीमुळे उत्तर भारतामध्ये थंडीची लाट पसरली आहे.
4
मोठ्या प्रमाणावरील बर्फवृष्टीमुळे निसर्गसौंदर्याने नटला आहे.
5
पटनी टॉप आणि शिमला येथे देखील बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे.
6
बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे.
7
जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षातील थंडीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी आज झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -