पार्टीतील गर्दीत सारा अली खानचा बचाव करताना दिसला भाऊ इब्राहिम
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान यांचे काही फ्रेश फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Photo Credit: Manav Manglani)
सारा आणि इब्राहिम आपल्या मित्रांसह पार्टी आणि डिनर करण्यासाठी आले होते. (Photo Credit: Manav Manglani)
साराची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. (Photo Credit: Manav Manglani)
अशा परिस्थितीत भाऊ इब्राहिम साराच्या संरक्षणासाठी दिसला आणि तिला गाडीत घेऊन घरी जाताना पाहायला मिळला. (Photo Credit: Manav Manglani)
सारा आणि इब्राहिमची ही छायाचित्रे याच दरम्यानची आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
फोटोंमध्ये आपण पाहू शकता की सारा आणि इब्राहिम या दोघांनी यावेळी कोरोनापासून आपले रक्षण करण्यासाठी मास्क घातले होते. (Photo Credit: Manav Manglani)
सारा आणि इब्राहिमची जोडी बी टाऊनची सर्वात कूल भाऊबहिणीची जोडी आहे. (Photo Credit: Manav Manglani)
बर्याचदा हे दोघे सोबत पार्टी करताना आणि चांगला वेळ घालवताना दिसतात. (Photo Credit: Manav Manglani)
सारा तिची आई अमृता सिंहसारखी दिसत आहे, तर इब्राहिम देखील सैफची कॉपी वाटतो. (Photo Credit: Manav Manglani)
(Photo Credit: Manav Manglani)