PHOTO| फुटबॉलचा जगताचा राजा; क्रिस्टियानो रोनाल्डो
एबीपी माझा वेब टीम | 05 Feb 2021 12:36 PM (IST)
1
कोरोना काळात त्याने कोरोना ग्रस्तांना मोठी मदत केली आहे.
2
क्रिस्टियानो रोनाल्डोने 5 वेळा बॅलन डिओर अवॉर्ड जिंकले आहेत.
3
पोर्तुगालच्या संघासाठी सर्वाधिक गोल करणारा तो खेळाडू आहे.
4
रोनाल्डोने आपल्या शरीरावर कोणताही टॅटू गोंदवला नाही. तो वर्षातून अनेकवेळा रक्तदान करतो. त्यामुळे त्याने ही खबरदारी घेतलीय.
5
क्रिस्टियानो रोनाल्डोने 5 वेळा बॅलन डिओर अवॉर्ड जिंकले आहेत.
6
रोनाल्डो 18 वर्षाचा असताना इंग्लिश फुटबॉल क्लब मॅन्चेस्टर युनायटेडने त्याला 1.7 कोटी डॉलर्सला करारबद्ध केलं होतं. त्यानंतर रोनाल्डोने कधीही मागे बघितलं नाही.
7
8
त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 102 गोल केले आहेत. तसेच आतापर्यंत 9 वेळा हॅट्रिक केली आहे.
9
जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू अशी ख्याती असलेला पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो आज 36 व्या वर्षात पदार्पण करत आहे.