In Pics : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी 'हलवा समारंभ', अर्थमंत्र्यांकडून 'युनियन बजेट मोबाइल अॅप' लाँच
बजेटची साँफ्ट कॉपी खासदार आणि इतर संबंधितांना वाटली जाईल. कोरोनामुळे हा निर्णय घेतल्याचा सरकारचा दावा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा या बजेटबाबत एक अभूतपूर्व गोष्ट घडणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं होईल की बजेट छापलंच जाणार नाही. तर ते केवळ डिजीटल स्वरुपात उपलब्ध असेल
शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीमारमण यांच्या उपस्थितीत हलवा समारंभ पार पडला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 'युनियन बजेट मोबाइल अॅप' लाँच केले.
अर्थमंत्री या कार्यक्रमाचं नेतृत्त्व करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बजेट टीमसाठी एका मोठ्या कढईत हलवा म्हणजे शिरा बनवला जातो आणि संपूर्ण टीम मिळून हलवा ‘पार्टीचा’ आस्वाद घेते.
भारतात कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी तोंड गोड केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून बजेट सादर करण्यापूर्वी हलवा समारंभ केला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -