✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ananya Pandeyचे Gorgeous फोटो; स्टाईल, लूक्स अन् अदांवर चाहते फिदा

एबीपी माझा वेब टीम   |  03 Mar 2021 10:53 PM (IST)
1

अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत अनन्याच्या या फोटोंवर लाखो कमेंट्स आल्या असून लाईक्सचाही पाऊस पडला आहे.

2

या फोटोंमध्ये अनन्या अत्यंत सुंदर दिसत आहे. त्याचसोबत तिचा हा लूक सर्वांना आकर्षित करतो. अनन्याने आपले फोटो शेअर करताना 'vibin n thrivin' असं कॅप्शन दिलं आहे.

3

आपला फॅशन स्टँडर्ड फ्लॉन्ट करण्यात अनन्या पांडे अजिबात कसर ठेवत नाही.

4

अनन्या पांडेने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंटचा वर्षाव केला आहे. अनन्या पांडे फोटोजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

5

अनन्या पांडे मालदीवमध्ये आपलं व्हेकेशन सेलिब्रेट करत आहे. आता अनन्या पांडेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलिवूड
  • Ananya Pandeyचे Gorgeous फोटो; स्टाईल, लूक्स अन् अदांवर चाहते फिदा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.