Zafar Ahmed Last Rites: अभिनेत्री गौहर खानला पितृशोक; कुटुंब शोकाकुल
वडिल बरे व्हावेत, म्हणून ती दिवसरात्र प्रार्थना करत होती. माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा, असे चाहत्यांनाही तिने आवाहन केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवडिल आजारी असल्यामुळे गौहर प्रचंड तणावाखाली होती
गौहरचे वडील अनेक दिवसांपासून रूग्णालयात भरती होते. काल सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला.
गौहरच्या लग्नानंतर काहीच दिवसांत त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते.
अभिनेत्री गौहर खानचे वडील जफर अहमद खान यांचे शुक्रवारी निधन झाले. ते दीर्घकाळापासून आजारी होते.
गौहरची मैत्रिण प्रीती सिमोस हिने सोशल मीडिया पोस्टद्वारे गौहरच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली.
गौहर खान बीग बॉसच्या 7 व्या सीझनची विनर होती.
लग्नानंतर गौहरने वडिलांसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -