✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Apple iPad Air | अॅपलचं iPad Air लॉन्च; पेंसिल आणि रेटीना डिस्प्लेसह अनेक खास फिचर्स

एबीपी माझा वेब टीम   |  16 Sep 2020 12:40 PM (IST)
1

त्याचसोबत Apple iPad Air मध्ये 10.9 लिक्विड रेटिना डिस्प्ले, स्टीरियो ऑडियो, आधीपेक्षा 40 टक्के हाय स्पीड सीपीयू आणि 30 टक्के अधिक चांगले ग्राफिक्स देण्यात आले आहेत.

2

Apple iPad Air मध्ये USB-C, सिंगल 12MP रियर कॅमेरा , 7MP फ्रंट सेंसर, मॅजिक किबोर्डचा समावेश आहे.

3

नवा 8th जनरेशन Apple iPad पेंसिल आणि रेटीना डिस्प्लेसोबत येणार आहे. यामध्ये A12 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. गेमिंग लवर्ससाठी यामध्ये उत्तम फिचर्स देण्यात आले आहेत.

4

Apple नवा iPad Air ग्राहकांसाठी पाच कलर व्हेरिएट्समध्ये उपलब्ध असणार आहे.

5

Apple ने आपल्या खास इव्हेंटमध्ये iPad Air लॉन्च केलं आहे. iPad Air 329 डॉलर बेसिक प्राइजमध्ये युर्जसमोर सादर करण्यात आला. परंतु, विद्यार्थ्यांसाठी 299 डॉलरमध्ये उपलब्ध होणार आहे. याची बुकिंग आजपासून सुरु झाली असून विक्रीसाठी शुक्रवारपासून उपलब्ध होणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • टेक-गॅजेट
  • Apple iPad Air | अॅपलचं iPad Air लॉन्च; पेंसिल आणि रेटीना डिस्प्लेसह अनेक खास फिचर्स
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.