✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

काजोलपासून शिल्पा शेट्टीपर्यंत सुरुवातीला अशा दिसायच्या 90च्या दशकातील नायिका, काळाबरोबर झाले अनेक बदल

एबीपी माझा वेब टीम   |  24 Feb 2021 06:22 PM (IST)
1

माधुरी दीक्षित - माधुरी दीक्षितमध्ये काही बदल झाला असेल तर तो फक्त वयाचा. याशिवाय माधुरीमध्ये फारसा बदल जाणवत नाही. माधुरी तेव्हा सुंदर होती, आजही आहे आणि उद्याही राहिल. धक धक गर्ल अजूनही तिच्या चाहत्यांच्या मनाला वेड लावत आहे. (Photo Credit - Social Media)

2

काजोल - 'बेखुदी'ने आपल्या करिअरची सुरुवात करणार्‍या काजोलने जेव्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा तिचा लूक वेगळा होता. बाजीगर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है' पर्यंत काजोल एकदम वेगळी होती. पण आजची काजोल पूर्णपणे बदलली आहे. काजोलमध्ये कालांतराने बरेच बदल झाले आहे. (Photo Credit - Social Media)

3

करिश्मा कपूर - प्रेम कैदी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या अभिनेत्री करिश्माने अनेक वर्ष इंडस्ट्रीवर राज्य केलं. पण पहिल्या चित्रपटातील करिश्माचा लुक आजच्या लूकपेक्षा खूप बदलला आहे. तिच्या सुरुवातीच्या चित्रपटांनंतर करिश्माने लूकवर बरेच काम केले आणि 90च्या दशकाच्या शेवटी, ती बरीच बदलली. (Photo Credit - Social Media)

4

जूही चावला - 'डर' सारख्या चित्रपटातून आपल्या निरागस अभिनयाने सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या जूही चावलात वयानुसार अनेक बदल झालेत. जूही चावला मिस इंडिया राहिली असून ती खूपच सुंदर आहे. (Photo Credit - Social Media)

5

रवीना टंडन - मोहरा, अंदाज अपना अपना या चित्रपटातून चाहत्यांच्या गळ्यातलं ताईत झालेल्या रवीना टंडनच्या लूकमध्ये तेव्हापासून आतापर्यंत अनेक बदल दिसतात. तिच्या फोटोंमध्ये या गोष्टी जास्त जाणवतात. रवीना अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय असून लवकरच ती केजीएफ चॅप्टर 2 मध्ये दिसणार आहे. (Photo Credit - Social Media)

6

शिल्पा शेट्टी - बाजीगर या चित्रपटात काजोल आणि शिल्पा शेट्टी यांनी एकत्र काम केले होते. पण त्यावेळची शिल्पा आणि आजची शिल्पा यांच्यात जमीन आस्मानचा फरक आहे. शिल्पाने तिच्या लूकवर बरंच काम केलं असून ह्या बदलांमुळे ती उठून दिसते. (Photo Credit - Social Media)

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • काजोलपासून शिल्पा शेट्टीपर्यंत सुरुवातीला अशा दिसायच्या 90च्या दशकातील नायिका, काळाबरोबर झाले अनेक बदल
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.