✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अंजली भाभीपासून बबिता जी पर्यंत Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील या महिला कलाकार खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश

एबीपी माझा वेब टीम   |  04 Mar 2021 08:07 PM (IST)
1

पलक सिधवानी खूप स्टायलिश आहे, हे तिच्या सोशल मीडियावरील फोटोंवरुन आपल्याही लक्षात येईल. (Photo Credit - Instagram)

Continues below advertisement
2

तारक मेहता का उल्टा चश्मा मधील टप्पू सेनाची सोनूही मागे नाही. काही वर्षांपासून पलक सिधवानी ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तिच्या स्टाईलमुळे तिच्यावरही मीडियाची नजर असते. (Photo Credit - Instagram)

Continues below advertisement
3

रोशन भाभीला स्टाईलीश रहायला आवडते आणि म्हणूनच सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit - Instagram)

4

रोशन भाभी म्हणजेच जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांच्याविषयी बोलायचं झालं तर तीही स्टाईलमध्ये कमी नाही. ती अनेकदा तिचे स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (Photo Credit - Instagram)

5

तारक मेहता का उल्टा चश्मा शोमधील बबीताच सर्वात मॉडर्न आणि स्टाइलिश पात्र आहे. (Photo Credit - Instagram)

6

होय.. ही बबीताच आहे, जिच्या अदांवर जेठालाल घायाळ होतो. शोमध्ये बबीताची व्यक्तिरेखा मुनमुन दत्ता साकारत आहे. जिचे फोटोशूट्स वारंवार व्हायरल होतात. (Photo Credit - Instagram)

7

अंजली भाभीनंतर आता बबीता विषयी सांगायचं झालं तर ती शोमध्ये जितकी मॉडर्न दिसली तितकीच बोल्ड खऱ्या आयुष्यातही आहे. आपल्याला खात्री नसल्यास, हे फोटो पहा. (Photo Credit - Instagram)

8

सुनैना भारतीय पेहरावापासून ते पाश्चात्य कपड्यांमध्ये उठून दिसते. तिला ड्रेसिंग स्टाईलसोबत प्रयोग करायला आवडते. ती बर्‍याचदा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. (Photo Credit - Instagram)

9

या शोमध्ये अंजली मेहता साधेपणाची आवड असलेल्या महिलेच्या भूमिकेत दिसली असून ती बहुधा भारतीय वेशभूषेत दिसते. पण वास्तविक जीवनात सुनैना फौजदार बर्‍यापैकी ग्लॅमरस आहे. (Photo Credit - Instagram)

10

तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये पहिली नवीन एन्ट्री म्हणजे सुनैना फौजदार जी अंजली मेहताची भूमिका साकारत आहे. अल्पावधीतच तिने या शोमध्ये आपले स्थान निर्माण केलं आहे. तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. (Photo Credit - Instagram)

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • अंजली भाभीपासून बबिता जी पर्यंत Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील या महिला कलाकार खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश
Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.