✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अक्षय कुमार ते आलिया भट्टपर्यंत या कलाकारांकडे भारताचे नागरिकत्व नाही

एबीपी माझा वेब टीम   |  27 Jan 2021 05:43 PM (IST)
1

कैटरीना कैफ (Katrina Kaif) - अभिनेत्री कतरिना कैफचे वडील काश्मिरी आणि आई ख्रिश्चन आहेत. पण तरीही कतरिनाकडे भारतीय नागरिकत्व नाही. तसेच ती भारतात मतदान करू शकत नाही. कॅटरिनाचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता.

2

सनी लियोनी (Sunny Leone) - बॉलिवूड अभिनेत्री सनीचा जन्म भलेही भारतात झाला असेल पण तिच्याकडे भारताचे नागरिकत्व नाही. तिच्याकडे अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचे दुहेरी नागरिकत्व आहे. जरी ती पती डॅनियल आणि दोन्ही मुलांसमवेत भारतात राहत असली तरी परदेशातही त्यांची घरे आहेत.

3

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) - आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या दीपिका पादुकोणकडेही भारतीय नागरिकत्व नाही. त्याऐवजी तिच्याकडे डेन्मार्कचे नागरिकत्व आहे. कारण तिचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला होता. तिचा पासपोर्टही तिथलाच आहे.

4

आलिया भट्ट (Alia Bhatt) - हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, की आलिया भट्टही कागदोपत्री भारताची नागरिक नाही. तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. तिच्याकडे ब्रिटनचा पासपोर्टही आहे. यामागील कारण म्हणजे आलिया भट्टची आई सोनी रझदान ही ब्रिटनची आहे.

5

अक्षय कुमार (Akshay Kumar) - अक्षयला या इंडस्ट्रीत येऊन जवळपास 3 दशक झाली आहेत. पण सध्या तो भारताचा नागरिक नाही आणि म्हणूनच तो मतदान करत नाही. अक्षयकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे, जे त्याला विंडसर विद्यापीठाने सन्मान म्हणून दिले होते.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • अक्षय कुमार ते आलिया भट्टपर्यंत या कलाकारांकडे भारताचे नागरिकत्व नाही
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.