Farmers Protest | नव्या कृषी कायद्याला विरोध करत पुकारलेल्या भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद
एबीपी माझा वेब टीम | 08 Dec 2020 07:39 PM (IST)
1
महाराष्ट्र: बुलढाना येथील मलकापूरमध्ये रेल रोको आंदोलन करताना स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते. नंतर पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
2
बिहार: शेतकऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी होत राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी टायर पेटवल्या आणि आपला निषेध व्यक्त केला.
3
पश्चिम बंगाल: सरकारच्या कृषी कायद्याविरोधात घोषणा देत डाव्या पक्षांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला.
4
कृषी कायद्यांना विरोध म्हणून चंदीगडचा हायवेवर आंदोलकांनी ठिय्या मांडला.
5
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दिल्लीतील सरोजिनी नगरच्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या हाताला काळ्या फिती बांधल्या.
6
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात पद्दुचेरीमध्ये विविध राजकीय पक्षांनी भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला.
7
बेंगलुरुच्या केआर मार्केटमध्ये नियमित व्यवहार सुरु होते. #BharatBandh