एक्स्प्लोर
In Pics : नात्यास नाव आपुल्या...; अग्नीच्या साक्षीनं यामी- आदित्यच्या सहजीवनाची सुरुवात
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम
1/5

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) गुरुवार (4 जून) रोजी विवाहबंधनात अडकली यामी गौतमने लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धरसोबत (Aditya Dhar) लग्नगाठ बांधली. स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली. (सर्व छायाचित्र- इनस्टाग्राम)
2/5

यामी गौतमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये यामीने लाल रंगाची साडी नेसली आहे आणि आदित्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि पगडी घातली आहे. (सर्व छायाचित्र- इनस्टाग्राम)
Published at : 05 Jun 2021 07:30 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
























