PHOTO: उर्फीच्या नव्या आऊटफिटची सोशल मीडियावर चर्चा; पाहा फोटो!
उर्फी जावेदने ते केले जे मोठ्या अभिनेत्री करू शकत नाहीत. ती लोकांचे टोमणे ऐकत राहिली आणि तिला हवे तसे करत राहिली. या ट्रोलिंगमुळे ती आणखी मजबूत झाली.

उर्फी जावेद
1/9
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.
2/9
आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेद दिसते.
3/9
उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे कायमच टीका होताना दिसते. मात्र, याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही.
4/9
उर्फी जावेदची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
5/9
मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अंदाजा लावणे फार कठीण आहे.
6/9
उर्फी जावेद ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा पैसा कमावते, हेच नाहीतर चित्रपटांमध्येही उर्फी जावेद काम करणार असल्याची एक चर्चा होती.
7/9
उर्फीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय.
8/9
एका खास इव्हेंटसाठी उर्फीने लूक केला होता.
9/9
या वेगळ्या स्टाईलच्या ड्रेससोबत उर्फीने पिंक शूज घातले आहेत.
Published at : 02 Apr 2025 01:57 PM (IST)