Top 5 Marathi Film Hit On Box Office:राजा शिवाजी ते सैराट; या 5 चित्रपटांनी हादरलं बॉक्स ऑफिस; OTT वर कुठे पाहाल?

राजा शिवाजी ते सैराटपर्यंत मराठी सिनेमातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 5 चित्रपटांची यादी जाणून घ्या.

राजा शिवाजी ते सैराटपर्यंत मराठी सिनेमातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 5 चित्रपटांची यादी जाणून घ्या.

मराठी सिनेमाने गेल्या काही वर्षांत आशयघन कथांमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांनी केवळ कथानकाच्या जोरावरच नव्हे, तर बॉक्स ऑफिसवरही कोट्यवधींची कमाई करत आपला ठसा उमटवला.

Sponsored Links by Taboola