Shreya Bugde: अभिनेत्री श्रेया बुगडेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा नवं फोटोशूट!
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकींची नेहमी मनं जिंकते.
(फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
1/9
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.(फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
2/9
श्रेया ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.(फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
3/9
आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याचबरोबर कॉमेडी क्वीन म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रेया बुगडे नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
4/9
श्रेयाने आजवर अनेक प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले आहे. तिच्या या विनोदी अभिनयाचे प्रत्येक जण भरभरून कौतुक करतात.(फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
5/9
श्रेया बुगडेचे फोटो सतत चर्चेत असतात. नुकतेच श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
6/9
श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
7/9
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. (फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
8/9
या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या लूकवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. (फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
9/9
'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोमधून श्रेया प्रेक्षकांचं मनोरंजन करते.(फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
Published at : 12 Jan 2023 03:00 PM (IST)