Bigg Boss 17 : गॉसिप अड्डा ते इजिप्त स्टाईल लूक; 'बिग बॉस'च्या आलिशान घराची पहिली झलक समोर; पाहा Inside Photo
'बिग बॉस 17'च्या घरात एन्ट्री केल्यावर मोठ्या अक्षरात 'Bigg Boss' असे लिहिलेले दिसत आहे. तसेच डोळ्याच्या आकाराचा शानदार स्विमिंग पूलही आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'बिग बॉस 17'च्या घराचा दरवाजा थोडा वेगळा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर फ्लाइंग हॉर्स बनवण्यात आलं आहे.
बिग बॉसच्या घरात यंदाही जिम एरिया बनवण्यात आला आहे.
बिग बॉसच्या घराचा लूक इजिप्त स्टाईल बनवण्यात आला आहे.
बिग बॉसच्या घरातील स्वयंपाक घर खूपच स्टाइलिश आहे.
बिग बॉसच्या घरातील एक खोलीचं परिकथेप्रमाणे खास डिझाईन करण्यात आलं आहे.
बिग बॉसच्या घरातील एक खोली खूप डार्क ठेवण्यात आली आहे.
'बिग बॉस 17'च्या घरातील लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे घरातील गॉसिप अड्डा. या अड्ड्यावर येऊन स्पर्धक एकमेकांबद्दल गॉसिप करताना दिसतील.
'बिग बॉस 17'च्या घरात डायनिंग टेबल बनवण्यात आलेला नाही.
'बिग बॉस 17'चं यंदाचं घर खूपच आलिशान आहे.