Tejasswi Prakash: परी हूँ मै.. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा ग्लॅमरस अंदाज!
टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही मुंबईतील वायंगणकर या मराठमोळ्या कुटुंबातील आहे. तिचे कुटुंब संगीत क्षेत्राशी निगडीत आहे.

तेजस्वी प्रकाश वायंगणकर
1/9
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर (Tejasswi Prakash) देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.
2/9
या शोमधून तिला प्रचंड फॅन फॉलोईंग मिळाली आहे.
3/9
10 जून 1993 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे जन्मलेल्या तेजस्वी प्रकाशचा ‘बिग बॉस 15’ची विजेती होण्यापर्यंतचा प्रवास खूपच रोमांचक होता.
4/9
टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही मुंबईतील वायंगणकर या मराठमोळ्या कुटुंबातील आहे. तिचे कुटुंब संगीत क्षेत्राशी निगडीत आहे.
5/9
‘लाइफ ओके’ टीव्ही चॅनलवरील सस्पेन्स-थ्रिलर टीव्ही मालिका ‘2612’ द्वारे तेजस्वी प्रकाशचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले होते. यानंतर तेजस्वी प्रकाशने कधीही मागे वळून पाहिले नाही.
6/9
यानंतर तेजस्वी इतर अनेक टीव्ही मालिका आणि फियर फॅक्टर खतरों के खिलाडी सीझन-10 मध्ये दिसली.
7/9
तेजस्वी प्रकाशने ‘सुन जरा’, ‘ए मेरे दिल’, ‘फकिरा’, ‘दुआ है’ आणि ‘मेरा पहला प्यार’ या म्युझिक अल्बममध्ये देखील काम केले आहे.
8/9
तेजस्वी प्रकाशने नुकताच तिचा एक नवा लूक शेअर केला आहे, ज्यात ती पोपटी हाय स्लिट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
9/9
या सोबत तीने बोल्ड मेकअप केला आहे, आणि मॅचिंग ज्वेलरी देखील घातली आहे.
Published at : 15 May 2025 01:41 PM (IST)