PHOTO : छबिदार सुरत देखणी... अभिनेत्री रसिका सुनीलचं दिलखेचक फोटोशूट!

Rasika Sunil
1/6
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतली मस्तीखोर, नटखट शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील सोशल मीडियावर सक्रिय असते.
2/6
रसिका नेहमीच तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
3/6
नुकतेच रसिकाने साडीच्या ब्रँडसाठी खास फोटोशूट केले आहे. या फोटोत रसिकाने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
4/6
या साडीसोबत हलक्या रंगाचा ब्लाऊज, मॅचिंग कानातले आणि हलका मेकअप करून रसिकाने आपला लूक पूर्ण केला आहे.
5/6
k2fashioncloset साठी रसिकाचे हे खास फोटो योगेंद्र चव्हाण यांनी टिपले आहेत.
6/6
रसिकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. (photo: rasika123s/ig)
Published at : 20 May 2022 10:24 AM (IST)