PHOTO: तेजस्वी प्रकाशच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहते झाले फिदा!
बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश म्हणजे, तरुणांच्या गळ्यातील ताईत.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या हटके आणि क्लासी लूकनं तेजस्वी नेहमीच सर्वांना घायाळ करते.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
आपल्या जबरदस्त आणि उत्कृष्ट अभिनयाने टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत आपलं नाव नोंदवणाऱ्या तेजस्वी प्रकाशला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वीने फार कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. बिग बॉसची विजेती झाल्यापासून तेजस्वी प्रकाशची लोकप्रियता वाढली आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
प्रोजेक्ट्ससोबतच ती तिच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वीनं आपले काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत ज्यात ती थाय स्लिट स्कर्ट मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
काही मिनिटांतच तेजस्वीच्या फोटोवर हजारो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
तेजस्वीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तेजस्वी अनेक हिट मालिकांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)