Mumnmun Datta: मोकळे केस, कपाळावर टिकली अन् लाल लिपस्टिक; जेठालालच्या लाडक्या बबिताजींच्या साडीतल्या अदांवर सारेच फिदा
Munmun Duttas Traditional Saree Photoshoot: Munmun Duttaनं ट्रेडिशनल लूकवर फोटो शेअर केले आहेत.
Continues below advertisement

Munmun Dutta Bengali Saree Look
Continues below advertisement
1/8
Munmun Dutta Bengali Saree Look: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मुनमुन दत्ताचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर सक्रीय असते. अलिकडेच अभिनेत्रीने आपल्या साडीतील ट्रेडिशनल फोटो शेअर केले आहेत.
2/8
अभिनेत्री मुनमुन वेस्टर्नसह ट्रेडिशनल Attireमध्येही सुरेख दिसते. अलिकडेच अभिनेत्रीने लाल - क्रिम रंगाची साडी नेसून फोटोशूट केले आहे. या साडीवर गोल्डन बॉर्डर आहे.
3/8
तिनं बंगाली साडी लूक कॅरी केला होता. रिच आणि ट्रेडिशनल साडीवर अभिनेत्री सुरेख दिसत होती. तिनं पफ स्लीव्हजचा ब्लाऊज घातला होता.
4/8
गोल्डन - रेड पफ स्लीव्हजचा ब्लाऊज शाइन करत होता. या ब्लाऊजने तिच्या लूकला रॉयल टच दिला.
5/8
मुनमुन दत्ताने या साडीवर सॉफ्ट आणि ग्लोइंग मेकअप केला. रेड लिपस्टिक, सिंपल आई मेकअप आणि लहान टिकली, सिंपल लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत होती.
Continues below advertisement
6/8
मुनमुन दत्ताने गोल्डन झुमके, बांगड्या आणि अंगठी घातली. हे ज्वेलरी तिच्या साडीवर परफेक्ट मॅच झाली.
7/8
मुनमुन दत्ताने आपले केस ओपन ठेवले होते. हा लूक तिला सूट करत होता.
8/8
तिचा ओव्हरऑल लूक क्लासी आणि ट्रेडिशनल होता. रेड बॅकग्राऊंडवर अभिनेत्रीने फोटोशूट केले. सुदंर पोझ देत तिने फोटोशूट केले होते.
Published at : 27 Apr 2026 03:16 PM (IST)