Sunny Deol: सनी देओलच्या बायकोला पाहिलंत का? मॉडर्न अंदाज पाहून डोळे फिरतील, सुंदर इतकी की....
Sunny Deol Spotted With Wife: सनी देओलची पत्नी पूजा देओल एअरपोर्टवर स्पॉट झाली. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Continues below advertisement

Sunny Deol Spotted With Wife Pooja Deol at Airport
Continues below advertisement
1/8
Sunny Deol spotted with Wife Pooja Deol at Airport: अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या 'रामायण' सिनेमामुळे चर्चेत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या सिनेमात सनी देओल भगवान हनुमान यांची भूमिका साकारत असल्याची माहिती आहे.
2/8
हा बहुचर्चित सिनेमा दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाला आणखी काही महिने बाकी आहेत. दरम्यान, सनी देओल आज दुपारी विमानतळावर स्पॉट झाला होता.
3/8
दरम्यान, सनी देओल एअरपोर्टवर एकटा स्पॉट झालेला नाही. त्याची पत्नीही दिसली. सनी देओल पत्नी पूजा देओलसोबत स्पॉट झाला.
4/8
सनी देओलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत सनी देओल विमानतळावर आपल्या कारमधून उतरताना दिसत आहे.
5/8
सनीनंतर त्याची पत्नी पूजा कारमधून उतरते. हे दोघेही विमानतळाच्या दिशेनं जातात. देओल कुटुंबाची सून वेस्टर्न आऊटफिटवर स्पॉट झाली. कॅमेराकडे पाहताच पूजा देओलने सुंदर स्माईल दिली.
Continues below advertisement
6/8
एकीकडे देओल कुटुंबाचे पुत्र सिनेइंडस्ट्रीत नाव कमवत आहेत. तर, दुसरीकडे देओल कुटुंबाच्या सुना आणि मुली लाईमलाईटपासून दूर राहत आहेत.
7/8
बऱ्याच वर्षांनंतर सनी देओल आपल्या पत्नीसोबत स्पॉट झाला होता. यापूर्वी सनी देओल आणि त्याची पत्नी पूजा देओल एकत्र मुलगा करण देओलच्या लग्नात दिसले होते.
8/8
पूजा देओलचा मॉडर्न चाहत्यांना आवडला. सध्या सनी देओल आणि त्याची पत्नी पूजा देओलचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Published at : 26 May 2026 03:23 PM (IST)