एक्स्प्लोर
ज्याच्यावर जीव जडला, त्याचाच जीव घ्यायला उठली...; मेंदुच्या चिंध्या करणारी थ्रीलर फिल्म; सस्पेन्सच्या बाबतीत तर 'कहानी', 'दृश्यम'पेक्षा सरस
Kondraal Paavam Climax Story: आधी थिएटरमध्ये दाखवले जाणारे चित्रपट OTT प्लॅटफॉर्म्सवर येऊ लागले, मनोरंजन थेट प्रेक्षकांच्या हातात आलं. OTTवर तसं पाहायला गेलं तर भरपूर कंटेट आहे.
Kondraal Paavam Climax Story
1/12

आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबाबत सांगणार आहोत, जे सस्पेन्स आणि क्लायमॅक्समध्ये दृश्यम आणि महाराजासारखेच उत्कृष्ट आहेत. हे पाहिल्यानंतर तुम्ही आणखी एका साऊथ चित्रपटाचे चाहते व्हाल.
2/12

2023 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट, ओटीटीवर या चित्रपटाची क्रेझ अगदी शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट साऊथचा आहे.
Published at : 07 Apr 2025 02:20 PM (IST)
आणखी पाहा
























