सिंघम ते जय भीम! दमदार हिरो अन् तेवढाच दमदार अभिनय, बर्थडे बॉय सूर्याबद्दलच्या 'या' गोष्टी माहिती आहेत का?

South Superstar Suriya:अभिनेता सूर्या याचा आज 49 वा वाढदिवस आहे.कपड्याच्या फॅक्टरीत नोकरी ते साऊथचा सुपरस्टार थक्क करणारा प्रवास.

South Superstar Suriya:अभिनेता सूर्या याचा आज 49 वा वाढदिवस आहे.कपड्याच्या फॅक्टरीत नोकरी ते साऊथचा सुपरस्टार थक्क करणारा प्रवास.

उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या बळावर सूर्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sponsored Links by Taboola