Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीच्या मनमोहक अदा; पाहा ट्रेडिशनल लूकमधील खास फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jul 2022 04:41 PM (IST)
1
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (sonali kulkarni/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोनालीनं तिच्या ट्रेडिशनल लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. (sonali kulkarni/instagram)
3
वर्क केलेली साडी, रिंग आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहे. (sonali kulkarni/instagram)
4
सोनालीच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (sonali kulkarni/instagram)
5
सोनाली हृषिकेश गुप्तेच्या आगामी मराठी चित्रपट 'दिल दिमाग और बत्ती' मध्ये दिसणार आहे.(sonali kulkarni/instagram)
6
सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. (sonali kulkarni/instagram)
7
सोनालीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.(sonali kulkarni/instagram)