'अप्सरा' अदांमध्ये अवतरताच चाहते म्हणाले, सूख म्हणजे तूच गं; सोनालीच्या मादक अदांनी लक्ष वेधले
Sonalee Kulkarni : अप्सरा अदांमध्ये अवतरताच चाहते म्हणाले, सूख म्हणजे तूच गं सोनालीच्या मादक अदांनी लक्ष वेधले
Sonali Kulkarni
1/10
Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
2/10
आता ती तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
3/10
सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर बॅक लेस ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
4/10
या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
5/10
सोनालीच्या मादक अदांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.
6/10
एका नेटकऱ्याने लिहिलं की, सूख म्हणजे तूच गं..
7/10
सोनाली कुलकर्णीने नटरंग, मितवा अशा चित्रपटांमधून ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
8/10
तिच्या मराठी चित्रपटांमधील अनेक भूमिका गाजलेल्या पाहायला मिळाल्या.
9/10
दरम्यान, आता तिने शेअर केलेल्या हॉट फोटोंमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
10/10
या फोटोंमध्ये सोनालीने आकाशी कलरचा बॅकलेस ड्रेस परिधान केलाय.
Published at : 01 May 2025 04:59 PM (IST)