छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडेने तापवलं इंटरनेटचं तापमान; व्हॅलेंटाईन डे निमित्त केलेलं फोटोशूट पाहिलं का?
अंकिता लोखंडे सध्या लाफ्टर शेफ शोमध्ये दिसत आहे.

अंकिता लोखंडे
1/7
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे हे घराघरांत पोहोचलेलं नाव आहे
2/7
पवित्र रिश्ता टीव्ही मालिकेमुळे अंकिताचं नाव देशभरात पोहोचलं आहे.
3/7
अंकिता लोखंडे सध्या लाफ्टर शेफ शोमध्ये दिसत आहे.
4/7
नुकताच झालेल्या व्हॅलेंटाईन डे निमित्त अंकिताने एक फोटोशूट केलं आहे.
5/7
यावेळी तिने आकाशी रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे.
6/7
अंकिताने बीचवर केलेल्या या फोटोशूटवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सा वर्षाव पाहायला मिळतोय.
7/7
नो मेकअपलूकमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसते.
Published at : 19 Feb 2025 01:11 PM (IST)