Siddhartha Jadhav : सिद्धार्थनं सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट!

(फोटो : siddharth23oct/ig)

1/6
Siddhartha Jadhav : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं विशेष ओळख निर्माण करणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddhartha Jadhav)सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट शेअर करत असतो.(फोटो : siddharth23oct/ig)
2/6
सिद्धार्थनं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थनं त्याला मिळालेल्या 'फिल्मफेअर' (Filmfare) या पुरस्काराबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.(फोटो : siddharth23oct/ig)
3/6
सिद्धार्थनं फिल्मफेअर पुरस्कारासोबतचा एक खास फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले,'माझं पहिलं फिल्मफेअर पहिलं नेहमी स्पेशल असतं.'(फोटो : siddharth23oct/ig)
4/6
धुराळा या चित्रपटाच्या अभिनयासाठी बेस्ट अॅक्टर इन सपोर्टिंग रोल या कॅगेटिरीसाठी सिद्धर्थला फिल्म फेअर देऊन गौरवण्यात आलं.(फोटो : siddharth23oct/ig)
5/6
पोस्टमध्ये सिद्धार्थनं धुराळा या चित्रपटाच्या टीमचे आभार मानले. तसेच पोस्टमध्ये सिद्धार्थनं झी स्टूडिओचे देखील आभार मानले आहेत.(फोटो : siddharth23oct/ig)
6/6
सिद्धार्थ जाधव आणि अमेय वाघ हे दोघे 'फिल्म फेअर पुरस्कार 2021' चे सूत्रसंचालन करणार आहेत. हा सोहळा तीन एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता झी-मराठी या चॅनलवर प्रेक्षक पाहू शकतात. सिद्धार्थच्या धुराळा या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटासाठी त्याला फिल्म फेअर मिळाला असून चित्रपटामध्ये सिद्धार्थसोबतच अमेय वाघ, सई ताम्हणकर, प्रसाद ओक आणि अंकुश चौधरी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.(फोटो : siddharth23oct/ig)
Sponsored Links by Taboola