PHOTOS: शाहरुख खानची एंट्री, मुख्यमंत्री देवाभाऊंना वाकून नमस्कार; जादू की झप्पी देत दिलखुलास गप्पा
आज एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
Continues below advertisement

Shah Rukh Khan and Chief Minister Devendra Fadnavis meet
Continues below advertisement
1/7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात विविध विषयांवर भाष्य केलं.
2/7
एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
3/7
एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
4/7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शाहरुख खान यांनी ऐकमेकांना नमस्कार केल्याचं पाहायला मिळालं.
5/7
एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खानने विविध विषयांवर संवाद साधला.
Continues below advertisement
6/7
एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमाला आज विविध मान्यवरांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं.
7/7
अभिनेता शाहरुख खानने एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमासाठी हजेरी लावत विविध विषयांवर भाष्य केलं.
Published at : 27 Feb 2026 09:49 PM (IST)