Sanskruti Balgude : निखळ हास्य अन् फंकी आऊटफिट; संस्कृतीचं हटके फोटोशूट
Sanskruti Balgude
1/8
मराठी चित्रपट आणि मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Sanskruti Balgude/Instagram)
2/8
अभिनयाबरोबरच संस्कृतीची नृत्यशैली देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. (Sanskruti Balgude/Instagram)
3/8
संस्कृती तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Sanskruti Balgude/Instagram)
4/8
नुकतेच संस्कृतीनं फंकी आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. (sanskruti balgude/instagram)
5/8
तिनं अबोली रंगाचे जॅकेट, पिंक कलरचा स्कर्ट आणि गोल्डन इयरिंग अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (sanskruti balgude/instagram)
6/8
संस्कृतीनं हे फोटो शेअर करून '… off she goes!' त्याला असं कॅप्शन दिलं आहे. (sanskruti balgude/instagram)
7/8
फोटोंमधील संस्कृतीच्या हटके अंदाजाला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (sanskruti balgude/instagram)
8/8
संस्कृती ही शिव्या, रे राया आणि लग्न मुबारक या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. (sanskruti balgude/instagram)
Published at : 09 May 2022 11:17 AM (IST)