Rupali Bhosale : रुपालीचा मराठमोळा साज, हिरव्या पैठणीत दिसतेय खास!
Continues below advertisement
Rupali bhosale
Continues below advertisement
1/6
बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात अनेक कलाकार आले, यातलंच एक नाव महत्त्वाचा नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले. (photo: rupalibhosale/ig)
2/6
अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलेल्या रुपालीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते (photo: rupalibhosale/ig)
3/6
सध्या रुपाली, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना हे पात्र साकारत आहे.(photo: rupalibhosale/ig)
4/6
‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे संजना घराघरात पोहचली, तीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे (photo: rupalibhosale/ig)
5/6
रुपाली सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमीच तिचे फोटो फॅन्स पर्यंत पोहचवत असते. (photo: rupalibhosale/ig)
Continues below advertisement
6/6
रुपालीने नुकतंच तीचं एक खास फोटोशूट शेअर केलंय, ज्यात तिने हिरव्या रंगाची पैठणी नेसलीये. गोल्डन नेकलेस आणि बांगड्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केलाय. (photo: rupalibhosale/ig)
Published at : 05 Dec 2021 02:54 PM (IST)