'आता कोणी माझ्याशी उद्धटपणे वागलं तर घरातून उचलून नेईल..', केंद्रीय मंत्र्यासोबतचा फोटो शेअर करत आर जे महावशची पोस्ट
RJ Mahavash : आता कोणी माझ्याशी उद्धटपणे वागलं तर घरातून उचलून नेईल.., बड्या नेत्यासोबतचा फोटो शेअर करत आर जे महावशची पोस्ट

RJ Mahavash
1/10
RJ Mahavash : अभिनेत्री आर जे महावश सोशल मीडियावर तिच्या उपहासात्मक पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.
2/10
काही महिन्यांपूर्वी युजवेंद्र चहलचा धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला. त्यानंतर आर जे महावश सातत्याने युजवेंद्र चहलसोबत पाहायला मिळाली. त्यामुळे ती सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत राहिली.
3/10
दरम्यान, आता तिने एका बड्या नेत्यासोबतचा फोटो पोस्ट करत विनोदी पद्धतीने इशारा झालाय.
4/10
आर जे महावश हिने केंद्रीय मंत्री चिराग पासवानसोबत फोटो शेअर केलाय.
5/10
'आता कोणी माझ्याशी उद्धटपणे वागलं तर घरातून उचलून नेईल..', असं कॅप्शन आरे महावशने या पोस्टला दिलंय.
6/10
आर जे महावशचं खरं नाव Mahvash Amu असं आहे. ती एक रेडिओ जॉकी, अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते.
7/10
Pyar Paisa Profit या वेबसिरीजमध्ये तिने काम केलं होतं. तिने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
8/10
दरम्यान, आर जे महावश सोशल मीडियावर उपसाहात्मक आणि विनोदी पोस्ट करताना देखील पाहायला मिळते.
9/10
सध्या तिने केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केलाय.
10/10
आर जे महावशच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.
Published at : 22 Aug 2025 02:21 PM (IST)